मुंबई शहर व उपनगरातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत इयत्ता …
Read More »नाशिक कुंभमेळा बोधचिन्ह स्पर्धेसाठी २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची तारीख सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya