सामान्य मुंबईकरांच्या करांमधून बांधण्यात आलेल्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारा मार्गा’वर (कोस्टल रोड ) अवघ्या दोन बस चालवणे सामान्य मुंबईकरांशी दुजाभाव आहे. प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी उभारलेल्या किनारा मार्गावर बेस्ट बसची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली. या संदर्भात आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई …
Read More »काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे रेल्वे प्रशासन, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र रेल्वे लाईन लगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे धोरण निश्चित झाल्याशिवाय निष्कासन करु नका
बर्मा शेल रेल्वे लाईन लगतच्या राजीव गांधी नगर, इंदिरा नगर, सुमन नगर आणि चिखलवाडी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाच्या विहित धोरणानुसार या झोपडीधारकांचे पुनर्वसन करावे आणि पात्रतेची छाननी पूर्ण होईपर्यंत कोणतीही निष्कासन कारवाई स्थगित ठेवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी …
Read More »काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …
Read More »कुणाल कामराचे मुंबई पोलिसांना पत्रः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून जबाबास तयार तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर कुणाल कामराचे पत्र
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदामुळे वादात सापडलेल्या स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे म्हणणे रेकॉर्ड करण्याची विनंती केली आहे. स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांची विनंती खार पोलिस स्टेशनने त्याला तीन समन्स जारी केल्यानंतर, पत्राद्वारे केली आहे. वादग्रस्त विधानाच्या संदर्भात चौकशीसाठी …
Read More »राज ठाकरे यांची मनसैनिकांना पत्र, तूर्तास आंदोलन थांबवा मराठीच्या भाषेच्या आंदोलनावरून केले आवाहन
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मराठी भाषेवरून मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन करत मुंबईत आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, तसेच मराठी भाषेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असा इशारा देत सर्व कार्यालयातून मराठी भाषेतून कामकाज चालले पाहिजे असे सांगत त्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन केले. त्यातच …
Read More »निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याचीः अजित पवार यांचे पियुष गोयल यांना पत्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी पत्र लिहिले
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya