Tag Archives: Local people opposed project

अमित शाह यांचे पहिल्यांदाच वक्तव्य, सियांग अप्पर प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प अरूणाचल प्रदेशच्या विकासासाठी महत्वाचा, स्थानिकांचा विरोध

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले की, प्रस्तावित ‘सियांग अप्पर मल्टिपर्पज प्रोजेक्ट’ (SUMP) हा एक राष्ट्रीय प्रकल्प असून तो अरुणाचल प्रदेशच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतल्यानंतर, अमित शाह यांनी या विषयावर केलेली ही पहिलीच टिप्पणी आहे. ‘प्रेसिडंट्स पोलीस कलर्स’ प्रदान करण्याच्या कार्यक्रमात …

Read More »