देशात आधीच लव्ह जिहादवरून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात या अनुषंगाने स्वतंत्र कायदाही आणण्यात आला. त्या पाठोपाठ राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारच्या समर्थक विशेषत: भाजपाच्या आमदारांकडून महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा कांगावा करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. त्यातच पालघरच्या श्रध्दा वालकरची …
Read More »लव्ह जिहादच्या मुद्यावरून काँग्रेसने विचारले उपमुख्यमंत्री फडणवीसांना ‘हे’ दोन प्रश्न फोन रेकॉर्डींग आणि लव जिहाद असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यावरून साधला निशाणा
अमरावती येथील धारणीतील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीला एका मुस्लिम तरूणाने पळवून नेऊन तिच्या मनाविरोधात लग्न केल्याचा आरोप करत हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कांगावा भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. मात्र मुलीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. …
Read More »राष्ट्रवादीचा सवाल, नवनीत राणांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देतील का? भाजपाकडून राज्यात सातत्याने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
मुंबईत याकुब मेमन आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झालाच शिवाय जातीय तेढ वाढवण्याचाही प्रयत्न होता असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी काल अमरावती पोलिसांशी हुज्जत …
Read More »भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे, नवनीत राणा यांच्या लव्ह जिहादचा बार फुसका मुलीनेच दिला जबाब असा कोणताही प्रकार नाही
अमरावतीतील धारणी येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम तरूणाने फुस लावून पळवून लावले. तसेच त्या मुलीच्या मनात नसताना तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. त्यापाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तर थेट राजापेठ पोलिस ठाण्यात जात पोलिसांनाच फैलावर घेतले. मात्र आज अखेर ती पळवून …
Read More »महाराष्ट्रात लव्ह जिहाद? भाजपाला पडला आपल्याच नेत्याच्या भाचीच्या लग्नाचा विसर कायद्याच्या मुळ चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न
मुंबई : विशेष प्रतिनिधी देशातील भाजपा शासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची घोषणा केल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रातही हा कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यासह करत अन्य नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या नेत्यांनी लव्ह जिहाद कायद्याची मागणी करताना भाजपामधील एका बड्या नेत्याच्या भाचीने मुस्लिम …
Read More »
Marathi e-Batmya