मराठी ई-बातम्या टीम राज्यातील आगामी १३ महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे आता चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत असून या निवडणूकांबाबतची रणनीती ठरविण्यासाठी एमआयसी क्लबमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या चर्चेत पडू नका असे आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या …
Read More »भाजपा मनसेच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविणार ? चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोविडमुळे आणि राज्यातील सत्तांतरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा चांगलीच बदनाम झालेली असल्याने आगामी १३ महानगरपालिकेच्या निवडणूकां नजरेसमोर ठेवत भाजपाने नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून या रणनीतीचा भाग म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंज बंगल्यावर जावून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत राज्याचे …
Read More »शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांबरोबर राज ठाकरेंवरील सर्व गुन्हे राज्य सरकार मागे घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह आणि विधी व न्याय विभागाकडून कार्य पध्दती निश्चिती सुरु
मुंबई : विशेष प्रतिनिधी तब्बल २६ वर्षानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या शिवसेनेने पक्षातील नेते आणि मंत्र्यावर असलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला असून फक्त शिवसेनेच्याच नेत्यांवरील गुन्हे मागे घेतले जात असल्याचा आरोप होवू नये यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य …
Read More »शरद पवारांनी सांगितले, होय मला राजचा फोन आला…. राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला पवारांना फोन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वीज ग्राहकांना येत असलेल्या वाढीव वीज बिलाच्यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच भेट घेतली. परंतु त्यांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज फोन केल्याची माहिती दस्तुरखुद्द पवार यांनीच दिली. मात्र भेटीबाबत …
Read More »…आणि मनसे धावली शिवसेनेच्या मदतीला कंगनाच्या वक्तव्याला ५ टक्क्याचीही किंमत नाही- संदिप देशपांडे
मुंबई : विशेष प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबई शहराबद्दल बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हिने असंबध्द वक्तव्य करत प्रसिध्दीचा झोत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या वक्तव्याला ५ टक्क्याचीही किंमत नसताना तिने लावलेल्या जाळ्यात अडकायला शिवसेना इतकी निर्बुध्द नसल्याचे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी करत शिवसेनेला …
Read More »राज ठाकरेंना पडला प्रश्न सततच्या पराभवातून आलेली उद्विग्नता पडली बाहेर
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात स्पष्ट वक्ता, अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र गेल्या ९ वर्षापासून राज ठाकरे अर्थात मनसे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांमध्ये सपाटून मार खावा लागत आहे. त्यामुळे या पराभवाबद्दलची उद्विग्नता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी व्यक्त करत मतदानाच्यावेळी लोक जातात …
Read More »ब्लॅकमेलिंगसाठी आरटीआयचा वापर नको स्थापन करतानाच मनसे प्रमुख राज ठाकरेंची तंबी
नवी मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना मनसेकडून १४ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून केली. मात्र या स्थापनेच्यावेळीच सरकारच्या निर्णयाची माहीती घेताना ब्लॅकमेलिंगसाठी शॅडो कॅबिनेटमधील सदस्यांनी आरटीआयचा वापर करू नये असा सज्ज़ दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. नवी मुंबई येथे पक्षाच्या १४ …
Read More »भारत देश म्हणजे धर्मशाळा आहे का? मनसेप्रमुख राड ठाकरे यांची नागरीकत्व कायद्यावर टीका
पुणेः प्रतिनिधी १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता अशी खोचक विचारणा करत सर्व देशाच्या लोकांना सामावून घ्यायला भारत देश काय धर्मशाळा आहे असा सवाल नागरीकत्व कायद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून …
Read More »बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली. आर्थिक …
Read More »रोज चार-पाच उमेदवारांची नावे जाहीर करणार ५ ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा
मुंबईः प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला आपण पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील अशी घोषणा करत दरवेळी चार-पाच नावे जाहीर …
Read More »
Marathi e-Batmya