Tag Archives: main company eternal

झोमॅटोच्या पालक कंपनी एटरनलमधून अँटफिन बाहेर पडणार दुसरी एक्झिट, ५,३७५ कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलमधून १.९५ टक्के मालकी विकणार

अलिबाबा समर्थित अँटफिन सिंगापूर होल्डिंग प्रा. लि. झोमॅटोची मूळ कंपनी असलेल्या इटरनल लि. मधील त्यांचा संपूर्ण १.९५% हिस्सा ५,३७५ कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलद्वारे विकणार आहे. १८.८४ कोटी इक्विटी शेअर्सचा समावेश असलेला हा हिस्सा २८५ रुपये प्रति शेअर या फ्लोअर प्राईसने विकला जाण्याची शक्यता आहे – एनएसईवर इटरनलच्या बुधवारच्या ३००.०५ रुपयांच्या …

Read More »