Tag Archives: Malliakrjun Kharge

मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह खासदारांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सीजेपीच्या नेतृत्वाखालील तरूणांच्या मोर्चावर हल्ला पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावरून मोदींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन

नुकतेच काल बुधवारी कॉकरोच जनता पक्षाच्या अर्थात सीजेपीने काढलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, मंगळवारी नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे अनेक खासदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धरणे आंदोलन केले. …

Read More »