Tag Archives: Naigaon Railway station

वर्षा गायकवाड यांचा सवाल, लोकलमध्ये महिलांवर हल्ले होत असताना सुरक्षा यंत्रणा झोपा काढते काय? नायगाव रेल्वे स्टेशनवरील हल्ल्यात हात गमवावा लागलेल्या मुलीला रेल्वेने भरीव आर्थिक मदत करावी व उपचाराचा सर्व खर्चही करावा, हल्लेखोराला कठोर शिक्षा करा ..

मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित आहे असे म्हटले जायचे पण मागील काही वर्षापासून मुंबईतील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. सरकार करत असलेले सुरक्षेचे सर्व दावे खोटे असून लोकल प्रवासातही महिला सुरक्षित नाहीत. नायगाव रेल्वे स्टेशनवर एका मुलीचा विनयभंग करून तीला रेल्वे रुळावर फेकण्याचा प्रकार मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. …

Read More »