मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाच्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला भेटीप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी टीकेची झोड उठवत अशी वक्तव्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न …
Read More »राणे म्हणतात अब आयेगा मजा..सबका हिसाब होगा नारायण राणे आत्मचरीत्र लिहीत असल्याचे नितेश राणे यांचे ट्विट
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील वादळी व्यक्तीमत्व असलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आत्मचरित्र लिहीणार आहेत. या आत्मचरित्राच्या माध्यमातून सगळ्यांचीच गुपिते बाहेर पडणार असल्याचे भाकित त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे केले असून अब आयेगा मजा..सबका होगा हिसाब असल्याचे सांगत राणेंचे चरित्र स्फोटक असल्याचा गर्भित इशारा दिला. त्यामुळे …
Read More »आभाळ पडलय की पान हे नारायण राणे आणि शिवसेनेने पहावे माजी आमदार प्रमोद जठार यांचा उपरोधिक टोला
मुंबईः प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्प होणे गरजेचे असून या प्रकल्पामुळे कोकणातील लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र या गोष्टीचा विचार न करता वालमने उठविलेल्या हाळीवर नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणाचा विरोध मोठा या स्पर्धेतून या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नारायण राणे आणि …
Read More »काँग्रेसचे झेंडे काढणाऱ्यांनो लोकांच्या मनातील झेंडे कसे काढणार?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा राणेंना नाव न घेता सवाल कणकवली: प्रतिनिधी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कणकवलीत लागलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला गेला. तुम्हाला रस्त्यावरचे झेंडे आणि बॅनर काढता येतील पण लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक …
Read More »शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच बेस्टचा संप लांबविला
शिवसेना प्रवक्ते अँड. अनिल परब यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप ताणला गेला तो केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच. त्यासाठी शशांक राव यांना हा संप ताणण्यासाठी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांनी मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते अँड. अनिल परब यांनी करत हा संप लांबविण्यासाठी अदृश्य …
Read More »विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी नारायण राणेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा कोकणातील अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला स्वाभिमानीचा पाठिंबा
सिंधुदुर्ग: प्रतिनिधी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत खा. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठींबा जाहीर केला असुन त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन आज ओरसगाव येथील पक्षाच्या मेळाव्यात केले आहे. यावेळी रा.कॉ.पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आ. नितेश राणे, कोकण स्थानिक …
Read More »नारायण राणेंची कसोटी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागणार असून यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पर्यायाने नारायण राणे यांच्या राजकीय नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामीलही केला. राज्याच्या राजकारणात राहण्याची शक्यता मावळल्यानंतर …
Read More »विजयाच्या माघारीने सहाजणांचा विजय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवडणूकीतून माघार
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेवर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला. तर भाजपकडून सुरुवातीला तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ४ था उमेदवार अर्थात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना अर्ज भरायला लावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या …
Read More »राणेंचा आठवले होणार ? मंत्रिपदाच्या मागणीवरून राणेचे मुख्यमंत्र्यांना इशारा
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसमधील थंडा कर के खाव पध्दतीच्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वत:चा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली. मात्र आमदारकी आणि मंत्री पदाचे आश्वासन दिलेल्या भाजपकडून यातील एकही अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे आता राणे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा …
Read More »
Marathi e-Batmya