पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘त्याग’ करण्याच्या उपदेशापेक्षा नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करावे देशावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा व बेफिकीरवृत्तीचा परिपाक, देश चालवण्यात ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन मुख्य सचिव राकेश अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली बैठक, नंतर मुख्यमंत्री फडणवीस हे ही घेणार बैठक
मध्यपूर्वेतील तणावग्रस्त आणि युद्धग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर पर्यंत गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याने इंधन खरेदी करू नका, परदेशी विमान प्रवास करू नका, किमान वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या आणि मालकीच्या, भाडे …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाच्या स्थळाजवळ स्फोटके सापडली तर कार्यक्रम स्थळी दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळूर दौऱ्यापूर्वी बंगळूरच्या बाहेरील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने सुरक्षेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम ज्या मुख्य ठिकाणी होणार होता, त्या ठिकाणापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर, कागलीपुरा जवळील एका आश्रमाजवळ ही स्फोटके सापडली. पोलिसांच्या …
Read More »प. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत या आमदारांनी घेतली मंत्री पदाची शपथ सुवेंदू अधिकारी प.बंगालचे नवे मुख्यमंत्री, इतरा चार जण मंत्री
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर, पश्चिम बंगालमध्ये शनिवारी एका भव्य शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सुवेंदू अधिकारी यांनी राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच, जात, समुदाय आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वावर पक्षाने दिलेल्या भरचे प्रतिबिंब उमटवणारी मंत्रिमंडळ रचनाही यावेळी पाहायला मिळाली. कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड्स’वर, पंतप्रधान …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, महिला आरक्षण उपकार नाही तर अधिकार देशातील ५० टक्के लोकसंख्येला मूर्ख समजू नका, डिलिमिटेशनच्या आड महिला आरक्षण अडवण्याचा भाजपाचा डाव - सुप्रिया श्रीनेत
महिला आरक्षणाचा पाया १९८५ साली मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमात स्व. राजीव गांधी यांनी घातला आणि यातूनच पुढे पंचायत राज प्रणाली आणली. ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू केले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. पुढे सोनियाजी गांधी यांनी महिला आरक्षणासाठी …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्याकडून पत्र पाठवत मुख्यमंत्री फडणवीस यांचे केले कौतुक 'विकसित भारता'च्या ध्येयपूर्तीसाठी ‘विकसित महाराष्ट्रा’ची जोड महत्वपूर्ण ठरणार
‘विकसित भारत 2047’ च्या ध्येयपूर्तीसाठी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची जोड महत्वपूर्ण ठरणार आहे. विकसित भारत चे स्वप्न साकारताना महाराष्ट्र महत्वपूर्ण सहभाग देत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका, डोनाल्ड ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; डोनाल्ड …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर
भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची पद्धत आहे. २०२३ सालीच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने पास झालेले आहे, त्याची अंमलबजावणी भाजपा करत नाही तर १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत सादर केले होते ते देश तोडणारे होते, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका, विरोधकांची सतत महिला विरोधी भूमिका महिला आऱक्षण विधेयकाच्या पराभवावरून केली टीका
असलेल्या लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ होईल, म्हणजे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही असा निर्णय घेण्यात आला. उलट दक्षिणेतील राज्यांतून लोकसभेत २३.७६ टक्क्यांवरून २३.८७ टक्के प्रतिनिधित्व झाले असते. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार लोकसंख्येच्या आधारावर लोकप्रतिनिधी निवडले जातात, त्यामुळे भारताच्या लोकसभेत ५४३ जागा जेव्हा असतील असे १९७१ मध्ये ठरले, तेव्हा लोकसंख्या …
Read More »
Marathi e-Batmya