मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शासन आणि उद्योगाच्या माध्यमातून ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील …
Read More »नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि एअर इंडियाने टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे शिफ्ट होणार विमान उड्डाणाचे नवे प्रस्ताव दाखल
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल १ (T1) च्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर, विमान वाहतुकीचे पुनर्नियोजन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला इतर विमान कंपन्यांकडून विरोध होत असतानाच, इंडिगो (IndiGo) आणि एअर इंडिया (Air India) समूहाने डिसेंबर २०२६ पासून आपली काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी मुंबई …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन पालकमंत्री म्हणून घेतलेल्या बैठकीत दिली माहिती
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. नवी मुंबई येथे …
Read More »एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील.. १. महानगरपालिका अधिकारी / …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून ५० लाखांचा धनादेश सुपूर्द
चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५ व ३६ मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या. तसेच मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. रामगिरी शासकीय निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी …
Read More »रिलसाठी तरूणीचा चालत्या कारच्या बोनेटवर डान्स, पोलिसांकडून गुन्हा दाखल घटनेच्या तीन दिवसानंतर गुन्हा दाखल, म्हणे रविवारी रिल व्हायरल
नवी मुंबईतील खारघर परिसरात चालत्या मर्सिडीज-बेंझच्या बोनेटवर व्हायरल ऑरा फार्मिंग नृत्य करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑरा फार्मिंग नृत्य, ज्याला आयकॉनिक “बोट डान्स” म्हणूनही ओळखले जाते, ते ११ वर्षांच्या इंडोनेशियन मुलाने, रेयान अर्कान दिखा, लोकप्रिय केले होते, जो आता इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. क्लिपमध्ये, ती महिला …
Read More »स्वतःला कोंडून रहात असलेल्या नवी मुंबईतील प्रोगामरची सीलने केली सुटका कुटुंबियांचा मृत्यू, मोठ्या भावाची आत्महत्या त्यामुळे कोंडून घेतले होते
नवी मुंबईतील एका ५५ वर्षीय व्यक्तीला गेल्या आठवड्यात त्याच्या अपार्टमेंटमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ स्वतःला कोंडून ठेवल्यानंतर, आणि बाहेरील जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ राहिलेल्या एकाची सुटका करण्यात आली. अनुप कुमार नायर असे या व्यक्तीचे नाव आहे. तो गंभीर नैराश्याने ग्रस्त होता आणि मानसिक आघात आणि नैराश्यामुळे त्याने स्वेच्छेने स्वतःला कोंडून घेतले …
Read More »नवी मुंबईतील साडेबारा टक्के योजनेतील भूखंडधारकांना दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधीमंडळात घोषणा
नवी मुंबईमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या भूखंडांवरील विकास तसेच पुनर्विकासाला चालना मिळण्यासाठी इमारतीच्या अनुज्ञेय उंचीमधून स्टिल्ट पार्कीगची उंची वगळण्यात आली आहे. या तरतुदीचा समावेश आता एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये (युडीसीपीआर) तातडीने लागू करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी …
Read More »“आधी अपमान सहन केला, पण आता नाही”, असे म्हणत संदीप नाईक यांनी हाती घेतली तुतारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बेलापूरात संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारमध्ये प्रवेश
भाजपाचे आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) अधिकृत प्रवेश केला. बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईतील राजकिय समिकरणं बदलणार असल्याचे दिसून येत आहे. आयोजित कार्यक्रमात रॅलीला संबोधित …
Read More »
Marathi e-Batmya