Tag Archives: new twist

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी नवी ट्विस्टः हल्लेखोरापैकी एक जण अल्पवयीन हल्लेखोराकडूनच अल्पवयीन असल्याचा दावा

जुहू येथे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एकाने विशेष न्यायालयात आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. जर हा दावा खरा ठरला, तर त्याचे प्रकरण नियमित फौजदारी प्रक्रियेतून बाहेर येईल. अशा परिस्थितीत, त्याला ‘ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड’ (बाल न्याय मंडळ) समोर हजर केले …

Read More »