Tag Archives: non decision on name changed proposal

उदय सामंत यांची माहिती, केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

मुंबईतील ऐतिहासिक केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य सचिन अहिर, प्रवीण दरेकर, अनिल परब, बच्चू कडू, प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. मंत्री उदय …

Read More »