Tag Archives: open land for his club

ममता बॅनर्जी यांची साथ सोडताच गुजरात सरकारकडून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना भूखंड वडोदरा येथील ९७८ चौरस मीटरचा भूखंड भाजपा सरकारकडून मिळणार

गुजरात मधील भाजप सरकारने वडोदरा येथील ९७८ चौरस मीटरचा वादग्रस्त भूखंड लोकसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना देण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात शहरातील महानगरपालिकेला आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. युसूफ पठाण यांच्या घराशेजारी असलेल्या या सरकारी जमिनीचा ताबा त्यांना मिळवून देण्यासाठी आता केवळ अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. …

Read More »