Tag Archives: order from high court

आदेश उच्च न्यायालयाचा, जनहितार्थ व्हिडीओ बीएमसीचा तर टीका सगळी भाजपा नेत्यांची अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडीओवर भाजपा नेत्यांची टीका

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झाची निवड केली होती. मात्र, मुंबई भाजपचे प्रमुख अमित सातम यांनी आक्षेप घेतल्यावर पालिकेला तिचा प्रचार व्हिडिओ हटवावा लागला. या निर्णयामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हा व्हिडिओ हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले असून, दिया …

Read More »