Tag Archives: Pankaja Munde assured action will be taken against the industry unit

पंकजा मुंडे यांचे आश्वासन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग घटकावर कारवाई करणार सना मलिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन

औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय व सुरक्षा नियमांचे  तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जे उद्योग घटक नियमांचे उल्लंघन करतील त्या उद्योग घटकांवर कारवाई केली जाईल, असे  पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सदस्य सना मलिक यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी सांगितले. मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, आरएनसी प्लांटच्या संदर्भातही …

Read More »