देशातील प्रश्न संपत नसताना आपण युद्धाला सामोरे जात आहोत, ही गोष्ट योग्य वाटत नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही नसल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही सापडलेले …
Read More »परभणीतील आंदोलक भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलिस कोठडीतच मृत्यू राज्यघटना विटंबनाप्रकरणी आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कोंबिग ऑपरेशननंतर पोलिस कोठडीत मृत्यू
मागील दोन दिवसांपूर्वी परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेच्या विटंबनाप्रकरणी परभणीत दलित समुदायाकडून प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनावर दग़डफेक आणि काही ठिकाणी दुकानाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या वस्तूंना आगी लावण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आंदोलकांना अटक करण्यासाठी संध्याकाळी पोलिसांनी सुरु केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये अनेक तरूणांना अटक केली. …
Read More »
Marathi e-Batmya