Tag Archives: president Mukesh V Sharma issued order

महाराष्ट्रातील सर्व ग्राहक आयोगांमध्ये ऑनलाइन सुनावणी अनिवार्य न्यायपीठाचे कामकाज सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा सुरू ठेवणे बंधनकारक

महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांना तसेच राज्य आयोगाच्या सर्व सर्किट बेंचेसना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा नियमित भाग म्हणून ऑनलाइन (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य आयोगाचे मा. प्रभारी अध्यक्ष मुकेश व्ही. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. ऑनलाइन …

Read More »