Tag Archives: Raj Thackeray criticised bjp and eknath shinde

राज ठाकरे यांची टीका, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचय म्हणून वाटेल ते…

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांकडून पक्षसंघटना मजबूतीसाठी त्यांच्या पक्षवाढीसाठीच राजकिय पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपासह शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »