विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते असंही ते म्हणाले. आपली भूमिका स्पष्ट …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, मेक इन इंडिया हुकूमशाह कोणी होणार असेल तर त्याला इथेच गाढू राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला केले मार्गदर्शन
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचे अभियाना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून भाजपाच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. तसेच या मतचोरीच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक आयोग भाजपाचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे …
Read More »राज ठाकरे यांची गर्जना, महाराष्ट्रातील एसआयआर रद्द झाला पाहिजे गर्जना सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मागणी
निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. ‘विराट …
Read More »एसआयआर प्रक्रियेविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत रॅली, ठाकरे बंधूंचे आवाहन, विरोधी पक्षांना निमंत्रण
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे (ठाकरे बंधू) यांनी शनिवारी महाराष्ट्रातील जनतेला संयुक्त आवाहन केले. त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला लक्ष्य करत ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका भव्य जाहीर सभेची घोषणा केली. शिवसेना (यूबीटी) आणि मनसेने निवडणूक आयोगावर मतदारांची फसवणूक केल्याचा आणि …
Read More »सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, गेले २ दिवस ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल
इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election Commissioners objected on record to poll panel steps बातमीने देशांत खळबळ उडवून दिली आहे. २०२५ च्या अखेरीस, महापालिका निवडणुकांच्या आधी जेंव्हा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायचो तेंव्हाच …
Read More »आदित्य यांच्या पाठिशी अमित ठाकरे, दिशा सालियन यांना आदित्य ओळखत नव्हते की भेटलेही नव्हते एफआयआर दाखल प्रकरणी उपस्थित केला मुद्दा
मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य यांचा सहभाग असणे कधीच शक्य नाही, असे ते म्हणाले. आदित्य यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की ते दिशा सालियन यांना ओळखत नव्हते किंवा कधी भेटलेही नव्हते; तसेच …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिल्लीतून गुजरातच्या केवाडिया येथे हलवला
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, जीडीपी वाढला हे कसं शक्य ? जीडीपी वाढी प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर केला सवाल
देशातील १३ हजार उद्योगपतींनी देश सोडलाय. आणि ज्या ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून त्यांचे कामकाज सुरु केलं होतं. ते कामकाज आता बंद केलंय. मग किती जणांचे रोजगार गेले असतील? हा डेटा कार्पोरेट मिनिस्ट्रीचा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी परदेशातून व्हिडीओ करून सांगतात परदेशात जाऊन नका, सोनं खरेदी करू नका आणि …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधान मोदी चांगला कारभार करतायत तर विवेक ओबेरॉय, आर माधवन दुबईत का? मोदींवर चित्रपट काढणारे विवेक ओबेरॉय आणि आर माधवन दुबईचे नागरिक
ज्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट काढला ते अभिनेते विवेक ओबेरॉय आणि दुसरे चित्रपट अभिनेते आर. माधवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला पुन्हा महान बनवत आहेत असा विश्वास असूनही हे दोन्ही अभिनेत्यांनी दुबईचे नागरिकत्व घेत तिकडेच राहण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. शनिवारी …
Read More »
Marathi e-Batmya