शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज बसविण्यात आले. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे वगळता इतर ठाकरे कुटुंबिय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे …
Read More »बाळा नांदगांवकरांच्या ट्विटवर सचिन सावंतांचा खोचक सवाल, अयोध्या दि ट्रॅप चा रचेता कोण? भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंगवरील मनसेच्या भूमिकेवर केला सवाल
काही महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र बृजभूषण सिंग हे पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हजर राहिले. यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले. यानंतर मनसे …
Read More »राज ठाकरेंना भेटणार का? प्रश्नावर बृजभूषण सिंग म्हणाले, मंचपर आऐंगे तो… मै कुस्ती के लिए आया हुँ
सध्या बहुचर्चित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी कोण होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंग हे कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यात आले. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून केलेल्या विरोधाबाबत प्रश्न विचारला असता बृजभूषण सिंग म्हणाले, मी सध्या …
Read More »राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून विनायक राऊत म्हणाले, सुपारी घेऊन बोलायचा धंदा प्रकल्प गुजरातला नेल्याचे राज ठाकरेंकडून समर्थन
मागील काही दिवसांमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत होते. हा वाद मागे पडलेला असतानाच राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे …
Read More »राज ठाकरेंच्या त्या समर्थनावर अजित पवार म्हणाले, त्याचे समर्थन करत असेल तर दुर्दैवी गुजरातमध्ये उद्योग जाण्याचे राज ठाकरेंकडून समर्थन
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये गेले. त्याचबरोबर तेलंगणामध्येही गेले. या उद्योग जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. पण, याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे राज्यातून …
Read More »राज ठाकरे म्हणाले, ‘हे पोट्टं काय करणार?’, एके दिवशी वरवंटा फिरविणार नागपूर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप करताना दिला इशारा
मागील काही दिवसांपासून विविध प्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या पक्षाची भूमिका कधी दौऱ्यातून तर कधी जाहिर सभांमधून मांडत आहेत. मात्र त्यांना घेतलेल्या भूमिकेच्या नेमकी उलट घडत असल्याने राज ठाकरेंचा मनसे यंदातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भोपळा फोडणार का? अशी उपाहासात्मक चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे …
Read More »राज ठाकरे म्हणाले, शहरे ही महापालिका नव्हे तर बांधकाम व्यावसायिक चालवितात लवकर निवडणूका होणे गरजेचे
नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातून आवाज उठविला जातो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकर होणे आवश्यक असल्याचे सांगत सध्या ज्या सुविधा महापालिकेकडून नागरिकांना देणे गरजेचे आहे, त्या सुविधा बांधकाम व्यावसायिक पैसे घेऊन नागरिकांना देत आहेत. त्यामुळे शहरे महापालिका नाही तर बांधकाम व्यावसायिक चालवित असल्याची मत महाराष्ट्र …
Read More »राज ठाकरे म्हणाले, नको ते वाद करत बसायचे एवढचं सध्या सुरूय
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अवमानकारक वक्तव्यावरून भाजपाचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट सोळावे वंशच उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवसन्मानार्थ कार्यक्रम करत जर कोणी शिवाजी महाराजांचा अवमान केला तर असा सज्जड इशारा दिला. त्याच २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच त्याच्यांच पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद …
Read More »सुषमा अंधारे यांचा राज ठाकरेंवर टीकास्त्र, आमच्याकडे एक असा पठ्ठ्या..
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मागील काही दिवसांपासून प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने बंडखोर शिंदे गटावर सातत्याने टीकेची झोड उठविली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी आता मनसेकडे आपला निशाना वळवित थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ …
Read More »मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार यांचा मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आवाज असलेला सरसेनापती प्रताप गुर्जर यांच्यावर आधारीत हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी स्वत: राज ठाकरे यांनी प्रयत्न केले. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटावर सर्वचस्तरातून टीकेचा मारा सुरु झाला. त्यामुळे या चित्रपटाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात …
Read More »
Marathi e-Batmya