Tag Archives: Relief

जयंत पाटील यांची मागणी, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्या मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला

मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला आहे. केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी याबाबत सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, सामाजिक- राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत घेतला निर्णय

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारस केली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात …

Read More »