अमेरिकन डेमोक्रॅटिक काँग्रेसमन रॉबर्ट गार्सिया यांनी मंगळवारी (३ नोव्हेंबर) संध्याकाळी रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांना हा संक्षिप्त सल्ला दिला. अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या ‘ओव्हरसाइट कमिटी’चे अध्यक्षपद भूषवण्यास सज्ज असलेल्या गार्सिया यांनी, डेमोक्रॅट्सनी ‘ब्लू वेव्ह’च्या (मोठ्या विजयाच्या लाटेच्या) जोरावर सिनेट आणि हाऊस या दोन्ही सभागृहांवर पुन्हा नियंत्रण मिळवल्यानंतर हे विधान केले. हाऊसमधील डेमोक्रॅट्स …
Read More »रामदास आठवले यांची मागणी, महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्या जागा वाटपातील चर्चेत झालेली रिपब्लिकन पक्षाची नाराजी मुख्यमंत्र्याकडे आठवले मांडणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २७९ मते, तर कमला हॅरिस यांना २२३ मते अमेरिकन अध्यक्षिय निवडणूकीची आकडेवारीः अधिकृत निकाल उद्या नाही
रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करत व्हाईट हाऊस पुन्हा ताब्यात घेतले आहे. अलास्का आणि विस्कॉन्सिनमधील महत्त्वपूर्ण अंदाजांसह, डोनाल्ड ट्रम्प यांना आता २७९ इलेक्टोरल मते आहेत, तर कमला हॅरिस यांना २२३ मते आहेत. फ्लोरिडामधील वेस्ट पाम बीचवर एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, असाधारण सन्मानाबद्दल …
Read More »
Marathi e-Batmya