मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद दंगलीतील प्रमुख संशयितांचे व्हीडीओ फुटेज पुराव्या दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम आदी पक्षाच्या पाच मुस्लिम आमदारांनी वेळ मागितला. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भेटीची वेळ नाकारल्याने काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण …
Read More »राज्य सरकारचे कांऊट डाऊन बिगिन्स सरकारला सत्तेची मस्ती आल्याचा विरोधकांचा हल्लाबोल
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेनेला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. सरकारला मस्ती आल्यानेच राज्यात मँग्नेटीकचे नव्हे तर फर्स्टट्रेड अर्थात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असून धड सरकारी धर्म ना पाळला ना शेतकरी धर्म पाळला असल्याची टीका विरोधकांनी करत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya