आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या जयंतीचे औचित्य साधत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या धोरण आणि मनमानी पध्दतीच्या कारभारा विरोधात इंडिया आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी मै भी गांधी ही पदयात्रा काढली. परंतु, सदरची पदयात्रा फॅशन स्ट्रीटजवळ पोहोचताच …
Read More »अबू आझमी यांची घोषणा, मी वंदे मातरम् म्हणणार नाही; विधानसभेत गदारोळ १० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब
विधिमंडळात मागील दोन दिवसात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आणलेला अपात्रतेचा मुद्दा आणि किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्यावरून सभागृहात राजकिय खडाजंगी रंगली. त्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मी वंदे मातरम् म्हणणार नाही असे वक्तव्य केल्याने सत्ताधारी बाकावरील भाजपा शिंदे गटाच्या …
Read More »लव्ह जिहाद प्रकरणी अबु आझमी यांनी दाखल केला मंत्री लोंढांच्या विरोधात हक्कभंग चार महिन्यांत एकही प्रकरण नाही खोटारड्या लोढांना मंत्रिपदावरून हटवा!
राज्यात लव्ह जिहादच्या एक लाख प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. मात्र त्यांच्याच विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या डिसेंबरपासून लव्ह जिहादचे एकही प्रकरण घडलेले नाही. त्यामुळे लोढा हे खोटे बोलत असल्याचे सिध्द झाले असून त्यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी समाजवादी पार्टीचे …
Read More »भाग ३- आरोग्य यंत्रणेतील भ्रष्ट डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी ठरलेल्या गरोदर महिलेला न्याय कधी मिळणार ? सरकार सर्वसामान्यांचे कि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे?
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आणि जाहिर कार्यक्रमातही हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सांगत मुंबईसह महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी अपघात घडला किंवा नैसर्गिक दुर्घटना घडली तर संबधित व्यक्तीच्या वारसांना तातडीने मदत जाहिर करून जखमींवर शासकिय खर्चात उपचार करण्याचे आदेश देतात. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातीलच एका रूग्णालयात एका डॉक्टरच्या …
Read More »अखिलेश यादव यांचे भाकित,…तर भाजपाचा ८० जागांवर पराभव होईल.. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वैद्यकीय महाविल्यालयांना भेटी द्याव्या मग कळेल
उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चांगलीच लढत देत भाजपाचा जवळपास ५० जागांवर पराभव केला. तसेच ३०० पार असलेल्या भाजपाला २५० जागांवर रोखले. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूकीत ८० जागांवर भाजपाचा पराभव होऊ शकतो असे भाकित केले. विशेष म्हणजे भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा …
Read More »अबू आझमी म्हणाले, …मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही त्याच मार्गावर महापुरूष आणि राजे महाराज्यांना धार्मिक ठरविण्यावरून केला आरोप
आज पुण्यात कथित हिंदूत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक नव्हे तर धर्मवीर होते असे जाहिर करण्यात आले. यावेळी या संघटनांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर टीकाही करण्यात आली. या मोर्चाबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारमधील लोकं हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ …
Read More »आखाड्याबरोबरच राजकिय मैदान गाजविणारे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे निधन वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
इटावा येथे ऐन तारूण्यात कुस्तीचा आखाडा ते समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यापासून प्रेरणा घेत राजकारणात प्रवेश करत राजकिय मैदान गाजविणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं आज सकाळी गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून …
Read More »संभाजी राजे भडकले अन् म्हणाले, पहिले अबू आझमीला बाहेर फेकलं पाहिजे औरंगजेबावरील वक्तव्यावरून संभाजी राजे भडकले
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ केले. त्यानंतर सत्तांतर होत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही हा निर्णय कायम ठेवला. मात्र या नामांतरावरून मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेल असतानाच समाजवादी पार्टीचे नेते अबू …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बसपा आणि चंद्रशेखर रावण यांना मतदान करू नका उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा
मराठी ई-बातम्या टीम उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आरएसएस-बीजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इन्कम …
Read More »भाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे यांची नावे माहिती अधिकारात उघडकीस
मुंबईः प्रतिनिधी राज्यघटनेतील लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार एखादा राजकिय व्यक्ती एका सभागृहाचा सदस्य असेल आणि निवडणूकीत तो पुन्हा विजयी होवून दुसऱ्या एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडूण आला असेल तर दोन्हीपैकी एका सभागृह सदस्यत्वाचा सहा महिन्याच्या आत राजीनामा द्यावा आणि एकाच सभागृहातील सदस्यत्वाचे मानधन घ्यावे. मात्र या तरतूदीचा विसर भाजपा, शिवसेना आणि …
Read More »
Marathi e-Batmya