Tag Archives: seven floor damaged

रहेजा कार्लाइन इमारतीला भीषण आग लागून ७ मजल्यांचे नुकसान इमारतीतील ५० रहिवाशांना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश, कोणतीही जीवितहानी नाही

रहेजा गार्डन मधील रहेजा कार्लाइन या १७ मजली इमारतीतील रहिवाशांसाठी कालची दिवाळीची रात्र ही काळ रात्र ठरली. संध्याकाळी ८.३० वाजता या इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील घराला भीषण आग लागली, पाहता पाहता ही आग १४ व्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीमध्ये अडकलेल्या ५० रहिवाशांची रात्री उशिरा सुखरूप सुटका करण्यात आली. रहेजा कार्लाइन …

Read More »