Tag Archives: Shares of Vodafone Idea rose 14 percent

व्होडाफोन आयडीयाचा शेअर्स १४ टक्के वाढला अधिक सुविधा लवकरच सुरु करण्याची शक्यता

व्होडाफोन आयडीया Vodafone Idea Ltd (VIL) च्या शेअर्सने १३.२३ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत १३.७६ टक्क्यांनी उसळी घेत १५.०५ रुपयांचा उच्चांक गाठला. शेअर शेवटचा १२.५५ टक्क्यांनी वाढून १४.८९ रुपयांवर व्यवहार करताना दिसला. या किमतीत, गेल्या एका वर्षात १०९.४० टक्के वाढ करून मल्टीबॅगर परतावा दिला आहे. व्होडाफोन आयडीया VIL ने अलीकडेच म्हटले …

Read More »