विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …
Read More »एकतर तुम्ही किंवा मी अशा ईर्षेनेच मैदानात, उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा कुणाला? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिला इशारा
खोट्या केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्याला इशारा देत आता एक तर तू राहशील किंवा मी असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देत आता आदेशाची वाट बघू नका आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा असे आदेशही यावेळी दिले. शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, पुछता है भारत म्हणणाऱ्यांना देश आता पुसून टाकतोय शिवसेनेला संपवायला निघालेल्यांसोबत आम्ही कधीही जाणार नाही
लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेना उबाठा गटाने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे हे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे आपल्या अध्यक्षीय …
Read More »
Marathi e-Batmya