Tag Archives: soil and water works

संजय राठोड यांची माहिती, दुष्काळी भागांतील मृद व जलसंधारण कामांसाठी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची स्थापना कामांचे संनियंत्रण, जलद निर्णय आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीचा आढावा

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेचे संनियत्रण आणि पाणी फाउंडेशन, चंद्रा फाउंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मृद व जलसंधारण कामांचे संनियत्रण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. मंत्री संजय राठोड म्हणाले की, या कामांबाबत …

Read More »