Tag Archives: Somanath Temple

सोमनाथ मंदिराच्या परिसरात मांसाहारी जेवण विक्रीवर असलेली बंदी उच्च न्यायालयाने उठवली राज्य सरकारची स्थगिती देण्याची विनंती फेटाळली

गुजरात उच्च न्यायालयाने सोमनाथ मंदिराच्या (प्रभास पाटन, वेरावळ) परिसरातील मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर राज्य सरकारने घातलेली बंदी रद्द केली आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) हा आदेश दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने राज्य सरकारची या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळून लावली. तांत्रिकदृष्ट्या याचा अर्थ असा की, न्यायालयाचा आदेश उपलब्ध होताच या परिसरात पुन्हा मांसाहारी पदार्थांची …

Read More »