Tag Archives: Stray Dogs

उदय सामंत यांची माहिती, मुंबईत सहा महिन्यात भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र सुरू करणार भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी राज्यभर उपाययोजना; निर्बीजीकरण, लसीकरण मोहिमा सुरू

राज्यातील भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध स्तरांवर व्यापक उपाययोजना सुरू केल्या असून, केंद्र शासनाच्या प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत सदस्य अर्जुन खोतकर …

Read More »

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश मुंबई उपनगर प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक

मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समिती अध्यक्ष सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्राणी निवारा उभारणीसाठी योग्य जमिनीची सर्व संबंधित विभागानी संयुक्त पाहणी करून सर्वसमावेशक अहवाल प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष काकडे यांनी बैठकीत दिले. बैठकीस …

Read More »

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय फिरवला निर्जंतुकीरण केल्या कुत्र्यांना त्यांच्या प्रदेशात परवानगी दिली

भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत जवळजवळ दोन आठवड्यांची अनिश्चितता संपवून, सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर) च्या रस्त्यांवरून त्यांना पूर्णपणे हटवण्याचे बंधनकारक असलेल्या पूर्वीच्या कडक आदेशात सुधारणा केली. नवीन निर्णयात प्राणी कल्याण आणि सार्वजनिक सुरक्षिततेमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे, निर्जंतुकीकरण केलेल्या कुत्र्यांना त्यांच्या प्रदेशात परतण्याची परवानगी दिली आहे, …

Read More »