Tag Archives: Sunetra Ajit Pawar

सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश , सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन योजना’ मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा सहकारी साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी स्वतंत्र धोरण आखणार

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्रसरकारच्या धर्तीवर राज्यात ‘सॉफ्ट लोन योजना लागू  करण्यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. ​सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी साखर कारखान्यांसाठी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे चार महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. मात्र मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आजपर्यंत जितक्या मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या त्यावेळी राज्यातील जनतेने जितकी गर्दी केली नसेल त्यापेक्षा जास्तीची गर्दी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे त्यांच्या स्थानिक स्तरावर होत नसल्यानेच राज्यातील जनतेकडून मुंबईतल्या मंत्रालयात प्रत्येक कामासाठी धाव …

Read More »

बार्टी, सारथी, महाज्योतीप्रमाणे मार्टी संस्थेला निधी देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी अल्पसंख्यांक समाजासाठीच्या मार्टी संस्थेच्या संचालक मंडळाची नियुक्ती

अल्पसंख्यांक समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (MRTI) नोंदणीला अखेर मुहूर्त मिळाला असून त्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. मार्टी संस्थेशी होत असलेला दुजाभाव संपुष्टात आणावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे चार निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. त्यातील पहिला निर्णय हा क्रिडा विभागातील नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश करण्यात आला. याशिवाय नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल महाराष्ट्राने देशासमोर ठेवली डिजिटल सामर्थ्याची यशोगाथा · देशातील पहिले स्वयंचलित ई ऑर्डर मॉड्यूल कार्यान्वित

देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल आहे. त्याचेच उदाहरण ही ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली आहे. ही प्रणाली गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची आणखी एक उत्तम यशोगाथा देशासमोर ठेवली असल्याचे गौरवोद्गारही काढले. …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांचे आश्वासन, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती पिंपळवंडीयेथे साडेनऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या

पिंपळवंडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे साडेनऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप-२०३२ स्पर्धा आयोजनाला शासनाचे पाठबळ, जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ साठी ६ हजार ४७७ कोटी, गौण खनिजांचे स्वामीत्वधनाचे अनावश्यक खटले कमी होणार, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर, गडचिरोली जिल्हा क्रीडा …

Read More »

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने घेतले जातात, असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट करत, “मी प्रॅक्टिकल राजकारणी आहे. मला रणनीतीकार किंवा …

Read More »

जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर भेटले राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांना राज्याच्या राजकारणात प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यावर राष्ट्रवादीची रणनीती

बिहारमधील त्यांच्या जबरदस्त निवडणूक पदार्पणानंतर, प्रशांत किशोर आता महाराष्ट्रातील राजकीय प्रकाशझोतात आले आहेत. गुरुवारी, जन सूरज संस्थापक, बांकीपूर पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयानंतर ताजेतवाने, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, ज्याने अनेक राजकीय मंथन पाहिलेल्या राज्यात नवीन अटकळ सुरू झाली. प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा अजित पवार यांना …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे आठ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ, मुंबईतील शासकीय कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली,  राज्य माहिती आयोगात तीन अतिरिक्त आयुक्त, सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र …

Read More »