मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत आज विभागीय अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मुंबईला अधिक निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आपल्या भाषणात मुंबईच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी सुनिल प्रभू यांनी राज पुरोहीत यांच्याकडे पहात कल हो ना हो हमारी युती …
Read More »२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लवकरच कायदेशीर संरक्षण मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी शहरातील २०११ सालापर्यंतच्या झोपडीधारकांना कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. तसेच त्या संदर्भात सरकारकडून कायदा करण्यात आला असून तो कायदा राष्ट्रपतींकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर लवकरच राष्ट्रपतींची सही होणार असून या झोपडीधारकांना कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत …
Read More »माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानसभेत आश्वाासन
मुंबई : प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) माजी मुख्याधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य …
Read More »सरकार बालभारती पुस्तकाचे कॉपिराइट घेणार परवानगीशिवाय गाईड पुस्तक, क्लासनाही पुस्तके छापता येणार नाही
मुंबई : प्रतिनिधी दहावीचे बालभारती पुस्तक प्रकाशनापूर्वीच व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाले. सरकारने खबरदारी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याबाबत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी जाब विचारला असता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यापुढे राज्य सरकार बालभारती पुस्तकाचे कॉपीराइट घेणार आहे. त्यामुळे २१ अपेक्षित सारख्या गाईडना पुस्तके काढण्यापूर्वी राज्य सरकारची …
Read More »आमदार परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून कामकाज तहकूब शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभागृहात घोषणाबाजी
मुंबई : प्रतिनिधी सैन्यातील कुटुंबियांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज दोनवेळा बंद पाडले. तर शिवसेनेच्या या मागणीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. विधानसभेचे कामकाज सुरु होताच शिवसेनेचे गटनेते तथा …
Read More »
Marathi e-Batmya