देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार व संशोधन केंद्र असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे निदान व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग प्रणाली (एपीटीएल) या तीन प्रगत यंत्रणांची यशस्वी स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »कॅन्सर रूग्णांसाठी टाटा रूग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी दुर्धर अशा कॅन्सर आजारावर उपचारासाठी देशभरातील विविध भागातून मुंबईतील टाटा रूग्णालयात येतात. मात्र येथे रूग्णांच्या आप्तेष्टांना राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना परेल उड्डाणपुलाच्या खाली, फुटपाथवर कोठेही रहावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या आप्तेष्टांची सोय व्हावी यासाठी म्हाडाकडून ३०० चौ.फुटाच्या १०० खोल्या टाटा रूग्णालयास देणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड …
Read More »
Marathi e-Batmya