Tag Archives: through letter he informed we not leave on trust

दरियस खंबाटा यापुढे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करणार नाहीत टाटाच्या दोन्ही ट्रस्टला पत्र पाठवित कळवला नकार

टाटा ट्रस्ट्समधील वाढत्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ वकील दरियस खंबाटा यांनी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ (SDTT) आणि ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ (SRTT) चे विश्वस्त म्हणून पुन्हा नियुक्ती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे टाटा समूहावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थांमधील अंतर्गत घडामोडींबाबत नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा …

Read More »