राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा अवैध प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणावेत त्यासाठी १ मार्चपासून राज्यभर …
Read More »आता खुशाल करा विनाआरक्षित रेल्वे तिकीटावर प्रवास, पण हा नवा नियम माहित आहे का? सणासुदीच्या आणि सुट्टीच्या कालावधीतील फुल्ल आरक्षणावर रेल्वेचा तोडगा
आता जवळपास रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वांनाच सणा सुदीच्या काळात आणि सुट्टीच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करायचा असेल तर दोन महिने-तीन महिने आधाची प्रवासाचे नियोजन करत आरक्षित तिकिट मिळावे यासाठी आधीच तिकिटाचे बुकिंगही करावे लागते. मात्र अनेकांची तिकिटे आरक्षित होत नाहीत. त्यामुळे या अडचणीवर भारतीय रेल्वेने एक तोडगा काढला आहे. तसेच एका …
Read More »
Marathi e-Batmya