बंडाचे निशाण फडकाविल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटाकडून आतापर्यंत एकमेकांवर टीकेपुरतेच राहिले होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही पूर्वीप्रमाणे कोणीही काही करू नका त्यांना जे करायचे ते करू द्या सांगत मला रक्तपात नको असे सुरुवातीलाच जाहिर केले होते. त्यामुळे आतापर्यत शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून फक्त एकमेकांवर टीकाच केली जात असे. …
Read More »रावसाहेब दानवे म्हणाले, ते पूर्वी समिकरण असायचं आता पेटीतून राजा जन्माला येतो उध्दव ठाकरे यांच्यावर केली खोचक टीका
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने सत्ताही स्थापन केली. आता मुळ शिवसेना कोणाची आणि बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार यावरून उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून परस्पर विरोधी दावा करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेच्या …
Read More »रामदास कदम यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा, मंत्रालयात जाण्याची गिनीज बुकात नोंद.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें अहोरात्र काम करतायत
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते रामदास कदम यांच्याकडूनही आता उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सुरु केले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यावर आम्ही कधीही टीका करणार नाही हे वाक्य बंडखोर आमदार आणि नेतेच विसरत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर रामदास कदम …
Read More »मंत्री नारायण राणे उध्दव ठाकरेंना म्हणाले, निवृत्तीची वेळ आलीय घरात गप्प बसावे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला दिले प्रत्युत्तर
शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून विशेषत: काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून नारायण राणे मुंबईसह कोकणात आले की शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही ते गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नसता तर अर्धा सोडा… माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबई मेट्रो ३ प्रकल्पावरून जोरदार राजकारण रंगलं होतं. या मेट्रोसाठी कारशेड आरेमध्ये करावी की कांजूरमार्गमध्ये यावरून मोठा वाद झाल्यानंतर ठाकरे सरकारने कारशेड आरेमधून हलवून कांजूरमार्गला नेली. तिथेही स्थगिती आल्यामुळे हे काम थांबलं होतं. अखेर शिंदे सरकारच्या काळात त्यासंदर्भातल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या. अखेर आज मेट्रो ३ …
Read More »उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच मुंबई महापालिकेने अद्याप परवनागी न दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्धार
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाने मुंबई महापालिककडे रितसर अर्ज केला. मात्र त्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी शिवाजी पार्कवर आमचाच दसरा मेळावा होणार असल्याचे जाहिर करत उध्दव ठाकरे यांनी हिंदूत्ववादी विचार सोडले असल्याने तो अधिकार आमचाच असल्याचे …
Read More »शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले, दसरा मेळाव्याचा अधिकार आमचा एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांना घेवून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आपला हक्क सांगत निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्य बाणा वरही आपला हक्क सांगितला. आता एकनाथ शिंदे गटाने थेट शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आपला हक्क …
Read More »ठाकरे-पवार यांचा सरकारी तर फडणवीसांचा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर भर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाजगी कर्मचारी, तर एकनाथ शिंदेकडे खाजगी व्यक्तींचा भरणा कमी
साधारणत: अडीच वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सांसदीय राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे विराजमान झाले. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील अडीच वर्षापैकी शेवटच्या दिड वर्षात फक्त एका बिगर सरकारी व्यक्तीची खाजगी सचिव म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यासही प्रशासनाकडून मंजूरी मिळाली नाही. तरीही त्यांनी शेवटपर्यत सरकारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेतील …
Read More »शिवसेना नेत्या सुषमा अंधारे नवनीत राणांना म्हणाल्या, …बाई माझ्या तोंडात मार, म्हणत तीन महिन्यापासून उध्दव ठाकरेंनी कामाला लावले
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडत म्हणाल्या होत्या की, उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते अशी खोचक टीका केली होती. उद्धव ठाकरे राजकारणात यशस्वी होऊ शकत …
Read More »भाजपाचा सवाल, उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
एकाबाजूला शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेतून अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकटे पडत असल्याचे दिसत असतानाच आज संभाजी ब्रिगेड या संघटनेने शिवसेनेशी युती करत असल्याचे उध्दव ठाकरे यांची …
Read More »
Marathi e-Batmya