नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणं बरं असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. त्यावरून उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत बरे झाले ते आमच्यापासून दूर गेले असा उपरोधिक टोला लगावत प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री कोणीही असलं तरी त्यांची …
Read More »आता कॅगकडूनही महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक कोरोनाकाळात केलेल्या कामाचे आणि आर्थिक शिस्तीचे 'कॅग' अहवालात नोंद
कोरोना काळात सर्व कामकाज ठप्प असताना आणि राज्याच्या तिजोरीत एक छदाम पैशाचे इन्कम नसताना तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक दस्तुरखुद्द कॅगने केले. राज्यात सत्तांतर होवून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने मोठा सेटबॅक मानण्यात येत आहे. …
Read More »शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य, ‘युवराजांची दिशा नेहमीच चुकलेली’ कालच्या घटनेनंतर आज शिंदे गट झाला आक्रमक
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५० खोके एकदम ओके सारख्या घोषणा देत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. मात्र काल पहिल्यांदाच शिंदे गट आणि भाजपाच्या काही आमदारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात करत धक्काबुक्कीही करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर आज शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे …
Read More »एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर कडी, मुंबईत २२७ च वॉर्ड, कारभाराची एसीबी मार्फत चौकशी विधानसभेत विधेयकाला अखेर मंजुरी
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या वार्डांच्या संख्येत वाढ करत त्यास विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूरीही केली. मात्र सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय रद्दबादल ठरवित मुंबई महापालिकेत जून्याच पध्दतीने वार्ड रचना ठेवण्याचे सुधारीत विधेयक मंजूर करत मुंबई महापालिकेच्या काराभाराची एसीबी मार्फत …
Read More »न्यायालयाची सुनावणी पुढे ढकल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आपण संघर्ष करू त्यांनी लाज लज्जा सोडली
शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाची एकनाथ शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, …आता कोणी तुरुंगात जाणार नाही उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली टीका
राज्यात सत्तांतर झाल्यानंतरानंतर कोरोनाची भीती असतानाही सर्व सणावरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटविले. त्यातच नुकत्याच झालेल्या दही हंडीच्या उत्सवानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा दांम्पत्याकडून आज दहीहंडीचे आयोजन करत या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव …
Read More »उध्दव ठाकरे यांच्याकडून अॅड गोऱ्हे यांचे कौतुक तर बंडखोरांचा उपाधीनं सन्मान गद्दांरामध्ये निवडणूकीला सामोरे जाण्याची हिम्मत नाही
जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गटांकडून एकमेकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच या याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवायच्या कि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या …
Read More »उध्दव ठाकरे यांचा पलटवार, फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे याचा स्ष्ट अर्थ मोदी पर्व संपत आल्याची नांदी
भाजपाच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री घरात बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा युतीचा महापौर आपल्याला बसवायचा असा निर्धार व्यक्त केला. तसेच …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंना टोला, आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही… सर्व सण जोरात होणार असल्याचे केले जाहीर
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत या बंडास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र बंडखोर एकनाथ शिंदे हे जसजसे उध्दव ठाकरे यांना इशारा वजा विनंती करत गेले तसतसे उध्दव ठाकरे हे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सेना नेते आदित्य …
Read More »फुटीर आमदारांच्या मतदारसंघात आता शिवसेनेकडून बांधणी; सुरुवात सोलापूरातून शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातून सुरुवात
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांसह १० समर्थक अपक्षांनाही सोबत नेले. त्यामुळे आता शिवसेनेत होणारी पडझड थांबविण्यासाठी शिवसेनेकडून बांधणीचा प्लॅन आखला असून बंडखोर आमदारांना धडा शिकविण्यासाठी बंडखोरांच्या मतदारसंघात उध्दव ठाकरे यांना मानणाऱ्या समर्थकांची सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या …
Read More »
Marathi e-Batmya