Tag Archives: war tradition

शिवरायांच्या ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ शस्त्रप्रदर्शनाचा चौथा टप्पा मुंबईत दुर्मिळ मराठा शस्त्रांचा ठेवा पाहण्याची संधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्यपरंपरेची साक्ष देणाऱ्या दुर्मिळ शस्त्रांचा समावेश असलेल्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या आंतरराष्ट्रीय शस्त्रप्रदर्शनाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज (शुक्रवार, १३ रोजी) सायंकाळी ४.३० वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र …

Read More »