Tag Archives: West asia

शशी थरूर यांची स्पष्टोक्ती, पश्चिम आशियाला शाश्वत मुस्तद्देगिरीची गरज अमेरिका, इराण, पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मांडले मत

या वर्षी आपल्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांवर वर्चस्व गाजवलेली पश्चिम आशियातील युद्धे आता ‘युद्ध नाही, शांतता नाही’ अशा कोंडीत सापडल्याचे दिसते. इराण संघर्ष हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. केशम बेटावर अमेरिकेने केलेले अलीकडील हल्ले, कुवेत आणि बहरीनमधील लक्ष्यांवर इराणी ड्रोनचे हल्ले, आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंगांना धडकल्यानंतर दोन टँकर जळून खाक होणे, या …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी घेतली नार्वेच्या पंतप्रधानांची भेट युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्याचे केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१८ मे, २०२६) पश्चिम आशिया संकट आणि युक्रेन संघर्षावर संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले. केवळ लष्करी कारवाईने चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. द्विपक्षीय संबंधांना एकंदरीत गती देण्यावर लक्ष केंद्रित करून नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्यासोबत झालेल्या व्यापक …

Read More »