मध्य रेल्वेने प्रवाशांना दिल्या अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा कशा दिल्या शुभेच्छा, चला तर पाहू या...

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांबरोबर महानगरातील ६५ लाख लोकांसाठी जीवन वाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वे लोकलने नव वर्षानिमित्त अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी किमान एक मिनिट लोकल गाड्यांचे हॉर्न सीएसएमटी स्थानकात हॉर्न वाजविण्यात आला.

३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता १ जानेवारी २०२१ ची सुरूवात होताच सीएसएमटी स्थानकात असलेल्या सर्व लोकलनी एकदम हॉर्न वाजविण्यास सुरुवात करत नव्या वर्षाच्या शुभेच्छा सर्व मुंबईकरांबरोबर महानगरवासिय प्रवाशांना दिल्या. या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा पाहू या आणि एकू या थेट त्याचा व्हिडिओच्या माध्यमातून…

About Editor

Check Also

ईएसआयसी अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल; राजेश शर्मा यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव अवमान याचिकेवर ११ ऑगस्ट २०२६ रोजी होणार सुनावणी

महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते राजेश शर्मा यांनी अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी मॉडेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *