पंकजा मुंडे, राम शिंदे, मेहता पराभवाच्या छायेत धनंजय मुंडे, राम शिंदे, गीता जैन यांचा विजय निश्चित

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता आदी पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आदरांजली दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण, पोलिसातील शूर अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली

मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत असताना, या भ्याड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *