वंचित आघाडीने रिसोडमध्य़े खाते उघडले अकोट, मुर्तिजापूरात आघाडीवर वंचित

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात लोकसभेनंतर विधानसभेसाठी रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने रिसोडमध्ये आपले खाते उघडले आहे. वंचितचे उमेदवार दिलीप जाधव हे विजयी झाले असून शेजारील मुर्तिजापूर येथेही वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार या ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तसेच अकोटमध्ये संतोष रहाटे हे ही आघाडीवर आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *