मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण सुरु केल्याचा आरोप जातीतील भांडणे त्यांना हवी आहेत असा गंभीर आरोप शरद पवारांवर केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे यांचे एक वैशिष्ट आहे ते तीन चार महिने कुठे तरी गायब होतात …
Read More »राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे उत्तर, भाजपाचा लाऊडस्पीकर काल शिवतीर्थावर वाजला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना पलटवार
गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत महाराष्ट्रातील जाती-पातीला शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तर ईडीने नोटीस बजावली म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितले की मला अटक करा पण कुटुंबियांना हात लावू नका …
Read More »मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, पहिल्यांदा घरच्यांना सांग… शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र
ईडीची नोटीस आम्हालाही आली मग आम्हीही गेलोच ना, मग यांना मिळाली. त्यावर विधानसभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठणकावून सांगत होते माझ्या घरच्यांना हात लावाल तर खबरदार मला सर्वात आधी अटक करा, पहिल्यांदा घरच्यांना सांग मुंबई महापालिकेत जावू नको म्हणून असा थेट निशाणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर …
Read More »गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ३०% टक्के जागेवर चार्जिंग बंधनकारक: इंधनापेक्षा स्वस्तच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
कोरोना काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षात चार्जिंग स्थानके उभी करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्याच्या एकात्मिक बांधकाम नियमानुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यापारी संकुले आणि गृहनिर्माण सोसयट्यांमधील एकूण जागेच्या ३० टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक करण्यात आले …
Read More »स्थापना दिनीच मुख्य सरन्यायाधीशांनी व्यक्त केली सीबीआयच्या विश्वासार्हतेबाबत चिंता सर्व केंद्रीय यंत्रणा एकाच संस्थेच्या नियंत्रणाखाली आणण्याची व्यक्त केली गरज
मागील काही वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात असताना केंद्रातील भाजपा सरकारकडून मात्र त्याबाबत अवाक्षर काढले जात नाही. ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा तपास यंत्रणांनी राज्यातील सत्ताधारी नेतेमंडळींच्या घरी टाकलेल्या छाप्यांनंतर या आरोपांना जास्तच धार चढली. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनीच …
Read More »मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार, तुम्ही रात्रीतून झाडं कापली मुंबईकरांनी पाहिली मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जागा द्या ना मग
आम्ही काय करतो, तुम्ही काय करता, हे राज्यातील जनता पहात आहे. कौरवांचे चाळे बघून गप्प राहणारा धृतराष्ट्र हा महाराष्ट्र नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही रात्रीतून झाडं कापली, सगळ्या मुंबईकरांनी पाहिली ना असा खोचक पलटवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत पर्यावरण संतुलित विकास करण्याला आमचं प्राधान्य असून …
Read More »फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला, निमंत्रण दिले नाहीतरी चालेल पण…. मेट्रो उद्घाटन सोहळ्यावरून लगावला टोला
मुंबईतील मेट्रोल मार्ग २ आणि मेट्रो मार्ग ७ च्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले नाही. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला असून मेट्रो उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही तरी चालेल मात्र प्रकल्प मार्गी लावा असा खोचक टोला लगावत याचबरोबर मेट्रो-३ सुरू …
Read More »शरद पवारांचा मोदींवर निशाणा, दुर्दैवाने “त्यात” धन्यता मानणारे नेतृत्व पहायला मिळतेय… भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची पुन्हा घरवापसी
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही त्या काळातली नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट केले. त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले. देशासाठी जे खपले, त्यांच्याबद्दलचा आदर, सन्मान ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणे, यातच धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने आपल्याला देशात पाहायला मिळतेय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …
Read More »अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांची मराठी गुदगुल्या आणि शालजोडीची तर आदित्य… मराठी भाषा भवनच्या उद्घाटन प्रसंगी मराठी मुंबईकरांना काढला चिमटा
उद्धवजींची मराठी भाषा आम्ही जवळून अनुभवतोय. त्यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू बोलत असताना ते गुदगुल्या करतात. शालजोडीतून मधूनच समोरच्याचं वस्त्रहरण करणारी उद्धव ठाकरेंची मराठी भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अस्त्र आहे. आदित्य ठाकरे देखील चांगलं मराठी बोलतात. महाराष्ट्राला आपलंसं करून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »आर्यन खान प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे चौकशीचे आदेश
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डीलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड स्टार शाहरूख खान पुत्र आर्यन खान यास अटक केली. मात्र ही कारवाई बनावट असल्याची माहिती उघडकीस आणणारा आणि या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला. मात्र साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस …
Read More »
Marathi e-Batmya