मागील काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून विविध मत-मतांतरे पहायला मिळत असताना आणि या चित्रपटावरून राजकारणालाही सुरुवात झालेली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य करत आणखीन भरच घातली आहे. यापार्श्वभूमीवर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत नाना पाटेकर यांनी या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमास …
Read More »होळी, धुलिवंदन व रंगपंचमीवर निर्बंध नाहीत, मात्र या पध्दतीने साजरे करा मार्गदर्शक सूचना जाहीर
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. होळी / शिमगा हा सण …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, “कामाला लागा”, तर फडणवीसांचा नारा राज्यात स्वबळावर सत्ता २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल-देवेंद्र फडणवीस
येत्या २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप स्वतः च्या बळावर सत्ता स्थापन करेल असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केला. देशात भाजपची शक्ती वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि टिम गोवा भाजपाच्या मेहनतीमुळेच गोव्यात भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. त्यांच्यावतीनेच …
Read More »काश्मीर फाईल्स प्रकरणी फडणवीसांनी स्व.बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा बाळासाहेब आणि उध्दव ठाकरेंच्या भूमिकेत जमीन-आस्मानचा फरक
मागील काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संपूर्ण देशात वाद निर्माण झालेला असतानाच या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी भाजपाने केली. परंतु भाजपाच्या या मागणीच राज्य सरकारने नुकताच नकार दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कश्मीर …
Read More »१३,०४३.५७ कोटींच्या बुडीत घोटाळयांच्या सीबीआय चौकशीला परवानगी का देत नाही ? आमदार ॲड आशिष शेलार यांचा सवाल
राष्ट्रीयकृत बँकांचे विविध कंपन्यांनी सुमारे १३,०४३.५७ कोटी रुपये बुडविले असून याप्रकरणी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी सीबीआयने राज्य सरकारकडे मागितली आहे. मात्र, ही परवानगी का देत नाही ? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्याची तातडीने दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी …
Read More »अजित पवारांची मोठी घोषणाः खाजगी विमा कंपन्यांना मोठे करायचे नाही राज्यावर आलेल्या संकटावर मात करुन राज्याला नेटाने पुढे नेण्याचे काम केले - अजित पवार
मागील वर्षभरात राज्यातील शेतकऱ्यांवर जवळपास दोन ते तीन वेळा अस्मानी संकट आले. मात्र या संकटात विमा उतरवूनही शेतकऱ्यांना फारसा परतावा मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि शेतकरी दोघे मिळून फक्त विमा कंपन्यांना मोठे करायचे काम सुरु आहे की काय अशी शंका येत आहे. मात्र आता विमा कंपन्यांना मोठे न करता …
Read More »शिक्षण मंत्री गायकवाडांचा मोठा निर्णयः तर शाळेची मान्यता रद्द आणि केंद्रही काढून घेणार विधान परिषदेत केली घोषणा
मागील काही महिन्यापासून पेपर फुटीप्रकणावरून सर्वच परिक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर यास आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत मोठी घोषणा केली असून एखादे शाळेत पेपर फुटीची घटना घडल्यास त्यासाठी शाळा व्यवस्थापनास जबाबदार धरून शाळेची मान्यताच रद्द करण्यात येणार आणि जर कॉपी प्रकरण आढळून आले तर त्या …
Read More »अजित दादांचा विरोधकांना टोला तर आमदार, पीए आणि चालकांसाठी दिली खुषखबर येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका
इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लगावला. अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी …
Read More »अजित पवारांचा काश्मीर फाईल्स चित्रपटावरून भाजपाला टोला केंद्रानेच करमुक्त करावा म्हणजे तो सबंध देशभरात निर्णय लागू होईल
काश्मीर मधील एकंदर परिस्थितीवर आधारीत काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच रिलीज झाला या चित्रपटाबाबत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल्याने या चित्रपटाला महाराष्ट्रातही करमुक्त करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत होती. तोच धागा पकडत मागील तीन दिवसापासून अर्थसंकल्पावरील चर्चेला आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना म्हणाले की, …
Read More »आरोग्य मंत्र्यांची ग्वाही, नव्या रूग्णवाहिका देणार, तर हजार गाड्यांचे फ्लिट बदलणार वाहन चालकांचे वेतन लवकरच देणार – टोपे
राज्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकांचे थकीत पगार लवकरच मिळणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे पद सोडल्यास इतर कर्मचारी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येतात. रुग्णवाहिकेचे चालक म्हणून कंत्राटी कर्मचारी नेमलेले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद केली असून …
Read More »
Marathi e-Batmya