अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या… कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अल्टिमेटमची भाषा …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे-शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करा महाराष्ट्राची माफी मागावी-भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी
उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याचा सहभाग असल्याचा व त्यासाठी सचिन वाझे याने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रकरणात गप्प न राहता वाझेची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान …
Read More »शेलारांचा आरोप, मंत्रालयातील सहाव्या मजल्याचा आर्शिवाद, १ हजार कोटींचा घोटाळा बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात
वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी मोक्याच्या ठिकाणी असणारा १ एकर ५ गुंठे एवढा मोठा शासकीय मालकीचा भूखंड रूस्तमजी ब्लिल्डराला कवडीमोल किमतीत विकण्यात आला आहे. या व्यवहाराला मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरुन कुणाचे आर्शिवाद आहेत, असा सवाल करीत हा १ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप भाजपा …
Read More »त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचे? मुंबईतील २४०४ मंदिरे व ११४४ मशिदीपैंकी ९२२ मशिदी व केवळ २० मंदिराकडे भोंग्यांची परवानगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकरचा मुद्द्यावरून सुरु केलेले राजकारण हिंदूंचे नुकसान करणारे ठरत आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या नादात हिंदूंच्या सण उत्सवातही आता भोंगे वापरावर मर्यादा येऊ शकतात. आता मुस्लीम समाजाने स्वतः पहाटेची अजान बंद केली आहे, पण काकड आरतीही बंद झाली. या वादात मनसेमुळे हिंदूचेच अधिक नुकसान …
Read More »शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ
शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, …
Read More »उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभाग यांचा सहभाग घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात उद्योग विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. …
Read More »विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन
विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास सरळसेवा भरतीत देण्यात आलेले दोन टक्के आरक्षण कायम रहावे तसेच विशेष मागास प्रवर्गातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासन सर्वोतोपरी या घटकाच्या पाठीशी आहे अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गातील विविध मागण्यांबाबत आयोजित बैठकीत इतर …
Read More »संजय राऊतांचा तो व्हिडिओ मनसे आमदार राजू पाटील यांनी केला शेअर उध्दव ठाकरेंऐवजी मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांचे नाव राऊतांनी घेतले
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यातील घनिष्ठ संबधाची माहिती महाराष्ट्रासह दिल्लीतील वर्तुळात चांगलीच माहिती आहे. त्यामुळे संजय राऊत हे दिल्लीत किंवा मुंबईत असतील शरद पवारांची भेट घेतातच घेतात. त्यामुळे अनेकवेळा पवारांसोबत झालेल्या बैठकीची माहिती राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना देत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून मनसे …
Read More »फडणवीस म्हणाले, ते सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेले मर्जिडीज बेबी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत भाजपाने आयोजित केलेल्या बुस्टर सभेत भाषण करताना भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत बाबरी पाडताना आपण स्वतः होतो, आपण बदायुच्या तुरूंगातही होता असा गौप्यस्फोट केला. यावरून शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर खोचक टीका करत ते १८५७ …
Read More »रिझर्व्ह बँकेच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांवर कर्जाचा बोजा वाढणार रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातच पेट्रोल-डिझेल आणि गॅससह जीवनाश्वय वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आज अचानक रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे ईएमआयधारक असलेल्या कर्जदारांवरील कर्जाच्या आर्थिक बोजामध्ये वाढ होणार आहे. गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी, रेपो दरात …
Read More »
Marathi e-Batmya