मुंबई: प्रतिनिधी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधीत पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. तसेच सध्या मंडळाच्या नावे असणारी विद्युत मीटर तात्काळ संबंधीत पात्र भाडेकरूंच्या नावे करण्याची कार्यवाही करावी असे आदेश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास …
Read More »सरकार स्थिर होण्याआधीच शिवसेनेत एकमेकांविरोधात कुरघोड्या संभावित प्रतिस्पर्धी निर्माण होवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडे परस्पर विरोधी तक्रारी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडी सरकारचे स्थानापन्न होवून दोनच दिवस झाले. मात्र शिवसेनेत आपल्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्याला मंत्री पदाची लॉटरी लागू नये यासाठी एकमेकांच्या विरोधात राजकिय षडयंत्र राबविण्याची सुरुवात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विद्यमान राज्याच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातील …
Read More »दिव्यांगांसाठी वेगळा विभाग आणि महापोर्टल बंद करा खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
मुंबईः प्रतिनिधी दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल सेवा बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांची भेट घेतली. दिव्यांगाच्या …
Read More »केंद्राला जाणारा लाखो कोटीचा कर माफ केल्यास महाराष्ट्र कर्जमुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी दरवर्षी एकट्या मुंबईतून ३६ ते ४० टक्के करापोटी आणि उर्वरीत महाराष्ट्रातून ४ ते ६ टक्के कर केंद्राला जातो. हा कर साधारणतः दिड ते बावने दोन लाख कोटी रूपयांच्या घरात असून हा कर माफ केल्यास संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होवू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. …
Read More »अभिनंदनावेळी मुख्यमंत्री म्हणाले “मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो” संसदीय भाषेत मुख्यमंत्री ठाकरेंची फडणवीसांवर टोलेबाजी
मुंबईः विशेष प्रतिनिधी भाषण काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी मी उभा असून माझ्यासमोर त्यांची जी ओळख आली, ती आधीच यायला पाहीजे होती अशी उपरोधिक चिमटा काढत मी येईन असे कधी म्हणालो नव्हतो पण इथे आलो असे फडणवीस …
Read More »फडणवीस हे कोणात्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत अशी अपेक्षा मंत्री जयंत पाटील यांचा विरोधी पक्षनेते आणि अजित पवारांना टोला
मुंबईः विशेष प्रतिनिधी राजकारणात सत्तेच्या बाकावर किंवा विरोधकांच्या बाकावर असो आपली सद्सदविवेक बुध्दी शाबूत ठेवावी लागते. जर सद्सदविवेक बुध्दी हरवली की आपली दिशा आणि ध्येक चुकते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे इथल्या कोणत्याही सदस्यांच्या प्रलोभनाला बळी पडून त्या बाकावरून या बाकावर येण्याचा प्रयत्न करणार नाहीत असा …
Read More »विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नियुक्ती तर मुख्यमंत्री आणि पाटील यांची फटकेबाजी नवनिर्वाचित विधानसभाध्यक्ष पटोले यांच्याकडून जाहीर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अनुक्रमे विधानसभाध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड करण्यात आल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र त्यांच्या निवडीचे स्वागत करताना भाजपाने बाके वाजवून केले तर …
Read More »नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड झाल्याचे हंगामी अध्यक्षांकडून जाहीर
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थापनेवर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकत राजकिय नाट्यावर तुर्तास पडदा पडला. त्यामुळे सांसदीय राजकारणातील पुढील कायमस्वरूपी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीतून भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या नाना पटोले यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यासंदर्भातची घोषणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात …
Read More »भाजपाच्या सभात्यागावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले रिकाम्या बाकड्यांशी काय बोलणार अभिमान वाटणारा महाराष्ट्र घडविण्याचे आवाहन
मुंबईः विशेष प्रतिनिधी मी सभागृहात येताना माझ्यावर दडपण होते. मी मैदानातील माणूस आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर इथल्यापेक्षा मैदानच बरे असे वाटायला लागले. विरोधी बाकावरील सगळ्यांनीच सभात्याग केल्याने मी जे आहे ते समोरासमोर खेळणारा माणूस आहे. या रिकाम्या बाकड्यांशी मी काय सामना करणार असा सवाल करत त्या बाकड्यांशी खेळणार नसल्याचे मुख्यमंत्री …
Read More »फडणवीस आणि भाजपाच्या रूपाने मजबूत विरोधी पक्ष आम्ही दिला मंत्री छगन भुजबळ यांचा भाजपा नेते फडणवीसांना उपरोधिक टोला
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी समोर मजबूत विरोधी पक्ष दिसत नसल्याची टीका करत होते. मात्र त्यांच्या व भाजपाच्या रूपाने राज्यातील जनतेला सशम आणि मजबूत विरोधी पक्ष दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लगाविला. त्यांच्या या वक्तव्याने …
Read More »
Marathi e-Batmya