मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, जर …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाने कुस्ती महासंघाला फटकारत विनेश फोगटला दिला दिलासा पुन्हा कुस्ती स्पर्धेत भाग घेण्याचा मार्ग मोकळा केला
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी, २२ मे रोजी, भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवड मार्गदर्शक तत्त्वांना रद्द करून विनेश फोगाटला मोठा दिलासा दिला. या निर्णयामुळे फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी मिळाली आहे. महासंघाला तीव्र शब्दांत फटकारताना, दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने WFI ची फोगाटप्रती असलेली कृती ‘सूडाची’ असल्याचे म्हटले आणि या …
Read More »ऊर्जा क्षेत्रावरून पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेसोबतच्या बैठकांना उपस्थिती अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांचे व्हाईट हाऊसला येण्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत सुरक्षा आणि व्यापारावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. मार्को रुबियो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने मोदींना व्हाईट हाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मार्को रुबियो यांचा तीन दिवसांचा भारत दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प २.० च्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिका …
Read More »सत्तेवर येताच भाजपाने माजी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी बांधलेला तो पुतळा पाडला पण तो पुतळा भाजपाच्या दृष्टीकोनातून विद्रुप
वर्षानुवर्षे, धडापासून दोन पाय कापलेले आणि त्यावर फुटबॉल असलेले एक वादग्रस्त शिल्प, कोलकाता येथील प्रतिष्ठित सॉल्ट लेक स्टेडियमची ओळख बनले होते. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः डिझाइन केलेल्या या शिल्पाने लोकांमध्ये मतभेद निर्माण केले होते, अनेकांनी याला डोळ्यांना खुपणारे आणि अगदी विद्रूप म्हटले होते. मंत्री निसिथ प्रमाणिक यांनी ते …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर येरवडा, ठाणे, रत्नागिरी, नागपूर येथील मानसिक रूग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर
महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणे हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेला दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प …
Read More »राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण
राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, कर्करोगविरोधी लढ्यात एकजूटीने सहभागी व्हा शासकीय, खासगी कर्करोग रुग्णालये व सेवाभावी संस्थांना केले आवाहन
कर्करोग विरोधी लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालये, कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले. आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, तज्ज्ञ प्राध्यापक, कर्करोग उपचार क्षेत्रातील काम करणा-या टाटा, रिलायन्स, लिलावती व इतर खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, मतदार यादीत घोळ करणा-यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल SIR मोहिमेसंदर्भात काँग्रेसचे प्रमुख नेते, खासदार आमदार व BLA1 ची राज्यस्तरीय रणनीती बैठक टिळकभवन येथे संपन्न
भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती गडचिरोली ते मुंबई उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाला गती मुंबई ते सुरजागड विकासाचा महामार्ग
“विकसित भारत २०४७” च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. उद्योग, आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान दळणवळण, कौशल्य विकास, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या व्यापक विकास आराखड्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, १५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे चालकांसाठी चार हजार शिक्षकांची नियुक्ती
राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर …
Read More »
Marathi e-Batmya