राज्यातील जे खाणपट्टे लिलावात गेलेले आहेत, ते त्वरीत सुरु झाले पाहिजेत. ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत “गती शक्ती” प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा. राज्यातील खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साधला संवाद
महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी …
Read More »उच्च न्यायालयाचा आदेश, पत्नी व मुलींना पोटगी नाकारणाऱ्या डॉक्टरला सहा महिन्यांचा कारावास न्यायालयाच्या आदेशाचा अनादर केल्याचा उच्च न्यायालयाचा शेरा
उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पत्नी आणि दोन मुलींना पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. डॉ. मनीष गणवीर यांनी उच्च न्यायालयाच्या अनेक आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला दीर्घकाळ त्रासाला सामोरे जावे लागले, अशा शब्दात न्या. …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – राज्यपाल
केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ सद्भावना यात्रे दरम्यान म्हणाले, आम्ही देशमुख परिवारासोबत…कठोर शिक्षा व्हावी बंधुभाव आणि सामाजिक एकोपा पुर्नस्थापित करण्यासाठी काँग्रेसच्या सद्भावना पद यात्रेला मस्साजोग येथून सुरुवात
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, ज्या क्रूरतेने, अमानुषपणे ही हत्या करण्यात आली ते पाहून समाजाला चिंतन करावे लागेल. महाराष्ट्राला शिव, शाहू, फुले, आंबेडकर, या महापुरुषांचा गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांच्याराख्या महान संताचा वारसा लाभलेला आहे. संतोष देशमुख यांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेला आहे. ही लढाई एकट्या …
Read More »स्वादूपिंड कर्करोगावर एमआरएनए लसः उपचारानंतर परत होण्याची शक्यता कमी जर्नल नेचर मध्ये यासंदर्भातील अभ्यास अहवालातून माहिती पुढे
बदलेल्या जीवनशैलीमुळे कोणाला कोणता आजार होईल हे आता सांगता येत नाही. तसेच विविध कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मागील काही काळात स्वादूपिडाच्या कर्करोग पिडीतांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधन अभ्यासानुसार, ऑटोजीन सेव्हुमेरन नावाची वैयक्तिकृत लस, सर्वात घातक घातक आजारांपैकी एक असलेल्या स्वादुपिंडाच्या कर्करोगावर …
Read More »बुऱ्हाणपुरात मुघलांचा खजिनाः अफवेने रात्री बँटऱ्या, लाईट्स लावून खजिन्यासाठी खोदकाम छावा चित्रपटातील डायलॉगचा आधारः तीन महिन्या पूर्वी सोन्याची नाणी सापडल्याची अफवा
मध्य प्रदेशातील एका गावात पुरलेल्या मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरल्याने या अफवेला बळी पडून अनेक नागरिक मुघलांचा खजिना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एका किल्ल्याच्या जवळील जमिनीचे मोठ्या प्रमाणावर बँटऱ्या लाईट्सचा वापर करत खोदकाम करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यातच छावा तील एका डायलॉग ऐकून तर शेकडो लोक रात्री बुऱ्हाणपूरमधील …
Read More »डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारतीयांना एक्सपोज केल्यानंतर टेरिफ मध्ये कपात करण्याची तयारी भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेच्या कॉमर्स मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांची माहिती
टेरिफ प्रश्नी भारत जितके शुल्क आकारेल तितकाच टेरिफ अर्थात आया शुल्क भारतावरही आकारणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून सध्या चर्चा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, भारताने “त्यांच्या …
Read More »मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा, महिला समृद्धी योजनेतंर्गत २५०० रूपये देणार आम आदमी पार्टीची घोषणा भाजपाकडून पूर्ण
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यांमध्ये सुरु असलेल्या लाडकी बहिण योजनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीच्या या घोषणेला फारसा प्रतिसाद न देता भाजपाच्या पारड्यात मतांचे दान टाकले. मात्र दिल्लीतील नव्याने निवडूण …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपासाठी काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता… ज्याच्या मनात काँग्रेस त्यालाच पक्षात नेतृत्वाची संधी
देशात इंग्रज होते ते भारतीयांच्या स्वातंत्र्यांवर नियंत्रण ठेवत होते. पण त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात होते. पण ते नेतृत्व आले दक्षिण आफ्रिकेतून याचा अर्थ असा नव्हे की, दक्षिण आफ्रिकेने काँग्रेसला नेतृत्व दिले. मात्र हे नेतृत्व दिले गुजरातने महात्मा गांधी यांच्या रुपाने, त्यांच्यानंतर दुसरे नेतृत्व मिळाले ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या रूपाने. …
Read More »
Marathi e-Batmya