मुंबईतील अंधेरी भागात असलेले सेव्हन हिल्स हे प्रशस्त व १५०० बेड्सचे रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती, पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने हे रुग्णालय आता इतर खाजगी कंपनीस चालवण्यास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला …
Read More »व्हॉट्सअॅपवर येत आहे ‘हे’ अप्रतिम फीचर हे फिचर उपलब्ध असणार व्हॉट्सअॅप कंट्रोलवर
व्हॉट्सअॅपवर नवीन अपडेट्स जोडले जाणार आहे. यामुळे वापरकर्त्याचा अनुभव आणखी वाढेल. अलीकडे, कंपनीने व्ह्यू वन्स मोडमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यापासून ते ग्रुप कॉलमध्ये ३१ सहभागी जोडण्यापर्यंत अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिले आहेत.आता कंपनी लवकरच आणखी एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे, जे अॅपमधील व्हिडिओ प्लेबॅकवर अधिक नियंत्रण देईल. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना …
Read More »सफारी इंडस्ट्रीजकडून बोनस शेअर्स आणि लाभांशांची घोषणा दिवाळीच्या तोंडावर गुंतवणूकदारांना लाभ
लगेज कंपनी सफारी इंडस्ट्रीजच्या भागधारकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर आणि लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सफारी इंडस्ट्रीजने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. निकाल जाहीर करताना कंपनीने बोनस शेअर्सही लाभांश देण्याची घोषणा केली. सफारी इंडस्ट्रीज प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर देणार आहे. याशिवाय कंपनीने २०२३-२४ या आर्थिक …
Read More »जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची जागतिक मागणी वाढली केंद्रीय बँकांनी ९ महिन्यांत ८०० टन सोने खरेदी केले
चलनवाढ, जागतिक राजकीय अनिश्चितता आणि डॉलरची सातत्याने होत असलेली मजबूती यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी चालू वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत विक्रमी ८०० टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय बँकांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत १४ टक्के अधिक सोने खरेदी …
Read More »दिवाळीला अव्वाच्यासव्वा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स विरोधात ‘या’ ई-मेलवर करा तक्रार ट्रॅव्हल कंपन्या जास्त भाडे आकारतात; घाबरू नका 'या' मेलवर करा तक्रार
दिवाळीला खासगी बससेवा पुरवणारे आपल्या मर्जीने भाडे आकारून प्रवाशांची लूट करत असतात. अवास्तव भाडं आकारत असतात. त्यामुळे आता जर खासगी बससेवा पुरवणाऱ्यांकडून जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येणार आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या …
Read More »मोदी सरकार मध्यमवर्गीयांसाठी ‘ही’ योजना आणण्याच्या तयारीत या योजनेचा मध्यमवर्गीयांना होणार मोठा फायदा
मोदी सरकार ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी, शहरी भागातील मध्यमवर्गीयांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. या वर्गासाठी सरकार एक नवी हाऊसिंग स्कीम लॉन्च करू शकते, असे मानले जात आहे. लोकांचे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करणे, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे बोलले जात आहे. हाऊसिंग स्कीमअंतर्गत व्याजदरावर मोठी …
Read More »रजनीकांत यांच्या या चाहत्याने थेट देवघरात केली मूर्तीची स्थापना हा चाहता रजनीकांतची करतो देवासारखी पूजा
रजनीकांत यांचे चाहते भारतात नाही तर जगभर पसरलेले आहेत. थलैवासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार आहेत. रजनीकांतचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते फुलं आणि दुधापासून अभिनेत्याच्या पोस्टरपर्यंत सर्व काही देतात. त्याच वेळी आता रजनीकांतच्या एका चाहत्याने त्यांचे मंदिर बांधले आहे, जिथे अभिनेत्याची नियमित पूजा केली जाते. समोर आलेल्या माहितीनुसार …
Read More »कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक
कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला राजकारणात येण्याबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. मात्र आत्तापर्यंत ती ते नाकारत आली होती.मात्र यावेळी तिने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कंगना नुकतीच गुजरातमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ द्वारका येथील जगत मंदिराला भेट देण्यासाठी गेली होती. द्वारकाधीश मंदिरात …
Read More »मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाऊले टाकणे सुरु
मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदेतज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिला …
Read More »गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्रीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या तीनही चित्रपटांच्या चमूचे मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले. दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाझार’ या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले …
Read More »
Marathi e-Batmya